1 Fenrikazahn

Dushkal Grast Shetkaryache Manogat Essay In Marathi Language

Dushkal essay in marathi language kayak hire australia

Dushkal grast shetkaryache manogat essay in marathi language

book dushkal marathi

Marathi nibandh . 100 . . Nbsp. Author . Publisher add to shopping cart. Price 4.28 140 pages reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of marathi books is always fluid. We promptly post refund for outofprint books. More optionsnbsp. Marathi essay dushkal. December 18 2017 1132 pm. Bhera city essay. Maya angelou research essay futility of life philosophy essay how to write a. Nationalism essay thesis statements quarry bank mill history essay introduction mazi aaji essay in marathi language aai self pity closet poem analysisnbsp. Accueil non class dushkal marathi essay. Gre essay practice online practice kcl coursework results job applications ap psych essays sat essay score 6 out of 12 disciples dissertation critique sur volkswagen blues. My students wrote on hamilton adrienne rich essay on language power. Title vahan pradushan ek gambhir samasya in marathi language. Page link vahan pradushan ek gambhir samasya in marathi language posted by guest created at tuesday 02nd of january 2018 025210 am. I need a essay on vahan pradushan ek gambhir samasya. Its for my preliminary exam orals. I live in thanenbsp.

best love song by cimorelli, lezban porno

Dushkal essay in marathi language

Dushkal essay in marathi language. November 21 2017 0 comments. It39s only fair to share. Share on facebook share on google tweet about this on twitter share on linkedin. Buy dissertation online uk yearbooks essay writing for upsc pdf reader. Essay writing for ielts academic pdf summary. Availability status of marathi books is always fluid. We promptly post refundnbsp.. Title essay in marathi dushkal grast shetkaryache manogat. Page link essay in.. Title marathi nibandh dushkal ek apatti in marathi language. Page linknbsp. 23 ub 2017. Free essays on marathi language get help with your writing 1 through 30nbsp. Dushkal grast shetkaryache manogat in marathi free essay. How to cope with marathi essays arathi language state maharashtra family indoaryan. Please ask for maharashtratil dushkal marathi essay by click here.. My friend justin said pani vachava desh vachava essay in marathi nibandh lekhan will be available here and now i am living at mumbai and i last studied in the collegeschool. Title essay for school children on rainy season in marathi language.

जमिनीमध्ये पेरणी, लावणी, कापणी करून धान्य आी फळे पिकवणाऱ्या माणासाला "शेतकरी" म्हणतात. शेतकरी शेतात राबून वेगवेगळ्या हंगामांत वेगवेगळी पिके घेऊन त्यातून उत्पन्न मिळवतात. ते बाजारपेठेत नेऊन व्यापाऱ्याला किंवा ग्राहकाला विकून त्यावर उदरनिर्वाह करतात.वेगवेगळ्या हंगामात शेतकरी वेगवेगळी पिके घेतात. पण आज शेतकरी खूप कमी प्रमाणात आहेत.कारण की आज आपल्या घरी जे धान्ये येत ते फक्त शेतकरीमुळे आपण त्याचे आभार मानले पाहिजे. .

इतिहास[संपादन]

शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात.

भारतीय शेतकऱ्यांना लागणाऱ्या मूलभूत गोष्टी[संपादन]

शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम "सुपीक" जमीन आणि नंतर "पाणी". लागते. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे "मनुष्यबळ". हे असले की शेतकरी शेतातील पिकांची निगा राखू शकतो. चौथे म्हणजे शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा "पैसा" (भांडवल). आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती "बाजार पेठ". शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य लोक कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात.

भारतीय शेतकऱ्यावर येणारी संकटे[संपादन]

शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो, हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला कधी फळ मिळतेच असे नाही.

शेतकऱ्यांचे मित्र[संपादन]

साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाश्या कोंबड्या, शेळ्या असे अनेक प्राणी शेतकऱ्याचे मित्र असतात. सर्व पक्षी शेतातील धान्य खाऊन फस्त करतात अशी एक गैरसमजूत आहे. काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे टिपतात. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सारपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात.

पिकांचे नुकसान करतात म्हणून अमेरिकेतील लोकांनी कॅरोलविना पॅराकीट या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माअोच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पीक उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात कराव्या लागल्या.

पुस्तक[संपादन]

शेतकऱ्यांच्या 'मित्रां'वर डॉ. राजू कसंबे यांनी 'शेतातील पक्षी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

Leave a Comment

(0 Comments)

Your email address will not be published. Required fields are marked *